1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जानेवारी 2019 (10:59 IST)

कँसरने ग्रस्त आहे राकेश रोशन, ऋत्विक रोशन ने केला खुलासा

filmmaker rakesh roshan
फिल्मेकर राकेश रोशन सध्या कँसर सारख्या गंभीर आजाराशी लढत आहे. या गोष्टीचा खुलासा ऋत्विक रोशन ने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ऋत्विक ने आपल्या वडिलांसोबत फोटो शेअर कर कॅप्शन लिहिले आहे - मी आज सकाळी बाबांना फोटोसाठी विचारले. त्यांनी सर्जरीच्या दिवशी देखील जिमला मिस नाही केले. ते फार स्ट्राँग पर्सन आहे. काही आठवड्याअगोदर त्यांना गळ्याचा कँसरचे पहिले चरण स्कवैमस सेल कार्सिनोमाची पुष्टी झाली आहे, पण ते आज ही ऊर्जेने भरपूर आहे कारण त्यांना लढाई करून पुढे जायचे आहे. तुम्हाला फार प्रेम डॅडी. 
 
ऋत्विक रोशनच्या या पोस्टवर बर्‍याच फॅन्सने राकेश रोशनला लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे. एका यूजर ने लिहिले आहे की राकेश रोशन मी तुमच्या लवकर बर्‍याची होण्याची प्रार्थना करतो. ऋत्विकच्या या पोस्टला काहीच वेळेत हजारोंपेक्षा जास्त लाइक्स आणि कमेंट्स मिळाले होते. पोस्टाला अर्ध्या तासात 3 लाखापेक्षा जास्त लाइक करून चुकले आहे. 
करियरची गोष्ट केली तर राकेश रोशन क्रिश फ्रँचाइजीच्या चवथ्या चरणाचे काम सुरू करून चुकले आहेत. अशी अफवा आहे की चित्रपटाच्या चवथ्या पार्टमध्ये ऋत्विक रोशन एक सूपरहीरो म्हणून दिसणार आहे. त्याशिवाय विलेनचा रोल देखील करेल. क्रिश 4 वर्ष 2020मध्ये क्रिसमसच्या वेळेस सिनेमाघरांमध्ये रिलीज होईल.