Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘या’अभिनेत्रीच्या मुलीला करतोय डेट हर्षवर्धन कपूर

Updated: बुधवार, 4 एप्रिल 2018 (10:55 IST)
 
हर्षवर्धन एका अभिनेत्रीसोबत दिसला. ही अभिनेत्री अजून कोणी नाही तर अभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी आलिया आहे. आलिया सोबत हर्षवर्धन डिनर डेटवर दिसला. या दरम्यान दोघेही कॅजुअल लुकमध्ये दिसले. हर्षवर्धन हा टीशर्टसह कूल लूकमध्ये दिसला. आलिया देखील खूपच कंफर्टेबल अंदाजमध्ये दिसली. आलिया रिफ्ड जीन्स आणि शर्टमध्ये दिसली.
 
रेस्टोरेंटमधून निघाल्यानंतर आलिया सरळ आपल्या कारमध्ये जाऊन बसली. आलियाला हर्षवर्धन डेट करतो आहे का अशी चर्चा आता बॉलिवूडमध्ये आहे. याआधी हर्षवर्धन सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खानला डेट करत होता. रिहा चक्रवर्तीसोबत देखील हर्षवर्धनचे नाव जोडले गेले होते. हर्षवर्धन लवकरच अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये आपल्या वडिलांसोबत काम करणार आहे.

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

मनोज बाजपेयी महात्मा गांधींच्या भूमिकेत, चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

कार्तिक आर्यनने त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली

अरबी समुद्र आणि काली नदीच्या संगमावर वसलेले सुंदर किनारी शहर ''कारवार'' कर्नाटक

'लस्ट स्टोरीज ३' ची घोषणा, या तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

पुढील लेख
Show comments