शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2019 (11:25 IST)

सपना चोधरीच्या हॉट अवतारामुळे चाहते झाले फिदा, फोटोशूट वायरल

हरियाणवी डांसर सपना चोधरी आपल्या डांस आणि अंदाजांमुळे चाहत्यांचे मन जिंकत आहे. बिग बॉसहून बाहेर आल्यानंतर सपना चर्चेत राहू लागली आहे. सपनाचे बरेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर धूम मचावतात.
Photo : Instagram
सपना चोधरीने नुकतेच एक हॉट फोटोशूट करवला आहे. सपनाचे हे फोटोबघून तिचे चाहते हैराण आहे आणि तिच्या या लुकला पसंत करत आहे.
Photo : Instagram
नेहमी पंजाबी सलवार कमीज धारण करणारी सपना फोटोमध्ये वेस्टर्न आऊटफिट्समध्ये दिसत आहे.
Photo : Instagram
सपना पिवळ्या रंगाची टी-शर्ट आणि ब्राउन ट्राउजरमध्ये फार ग्लमर्स दिसत आहे.
 
सपना चोधरी आता आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. ती जिम जाऊ लागली आहे. सपना सध्या तिच्या काही प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे, पण त्यासोबतच ती अजून ही  स्टेज परफॉर्म करत आहे.
Photo : Instagram
सलमान खानचे टीव्ही शो 'बिग बॉस 11'पासून लोकप्रियता मिळवणारी सपना आता देशभरात बरीच पॉपुलर झाली आहे. आपल्या डांस परफॉर्मेंससाठी सपना लाखो रुपयांची फीस चार्ज करते.