बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2019 (13:53 IST)

नागिन 3 फेम पवित्रा पुनियाने साडी घालून करवले हॉट फोटोशूट, फोटो झाले वायरल

टीव्ही मालिका 'नागिन 3'मध्ये दिसलेली पवित्रा पुनिया सध्या आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. पवित्राचे हॉट साडी फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.  
Photo : Instagram
पवित्रा तिच्या शार्प लुक्स आणि फॅशन स्टेटमेंटमुळे सोशल मीडियेत नेहमी अॅक्टिव्ह राहते. पवित्राने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहे, ज्यात ती बेकलेस ब्लाऊज घालून दिसत आहे.  
Photo : Instagram
डार्क मोव रंगाची शिमर साडी आणि हाल्टर नेक ब्लाऊजमध्ये पवित्रा पुनिया स्टनिंग दिसत आहे. आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी तिने लाइट मेकअपसोबत कर्ल केसांना मोकळे सोडले आहे. 
Photo : Instagram
या फोटोंना शेअर करत पवित्राने कॅप्शनमध्ये लिहिले, 'लवकरच ती मालिका डायनमध्ये दिसणार आहे.' पवित्राला नागिन 3 मध्ये फार पसंत करण्यात आले होते. या शोमध्ये ती ट्रेडी साड्यांमध्ये दिसली होती.  
Photo : Instagram
पवित्रा सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह राहते. असे पहिल्यांदा नाही झाले जेव्हा पवित्रा अशा हॉट अंदाजात दिसली. या अगोदर देखील तिने आपले हॉट अंदाज असणारे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.  
Photo : Instagram
मागील काही दिवसांपासून ती तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. काही दिवसाअगोदर अशी चर्चा होती की पवित्रा आता एस ऑफ स्पेस फेम प्रतीक सेजपालला डेट करत आहे.