गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 24 एप्रिल 2019 (11:05 IST)

अनेक चुकले, तुम्ही ओळखा हा कोण आहे आता तो मोठा अभिनेता आहे

हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार मंडळींचे अनेक फॅन आहेत. अनेकांना तर त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील घडामोडींबद्दलही  फार उत्सुकता असते ती माहित असावी म्हणून अनेक चहेते फार मेहनत घेतात. मग त्या कलाकारांबद्दल रंजक गोष्टी वाचणं-ऐकणं असो किंवा त्यांचे वेगवेगळे फोटो जमवणं, पाहणं असो. अशाच अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला असून अनेकांना तो तर ओळखूच आला नाही. या फोटोतील अभिनेत्याने आजपर्यंत सिनेमांमध्ये अत्यंत उत्तम भूमिका केल्या आहेत. त्यांची एका सिनेमाने दर अनेकांच्या मनात देशाभिमानही जागवला होता.
 
आम्ही तुमची उत्सुकता आम्ही फार ताणून धरणार नसून, उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी’ सिनेमामुळे सबंध भारतभर या अभिनेत्याच फार कौतुक झालं, त्या विकी कौशलच्या फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालात आहे. प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने इन्स्टाग्रामवर लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोला 11 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. विशेष असे की स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या चित्रपटात डायलॉग 'हाऊज द जोश' हा प्रसिद्ध केला आहे.