शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

धर्मेंद्रसोबत हॉलिडेवर हेमा मालिनी (पहा फोटो)

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हल्ली लोणवाला येथे सुट्यांचा आनंद घेत आहे. हेमा मालिनीने ट्विट केले आहे की निवडणुकी प्रचाराच्या व्यस्त शेड्यूलनंतर ब्रेकची फार गरज होती आणि म्हणून हेमा सध्या धर्मेन्द्रसोबत या ब्रेकचा आनंद घेत आहे. पहा काही फोटो...