गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2024 (12:24 IST)

56 वर्षाचे अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा बनत आहे का? पत्नी शूरा सोबत रुग्णालयाच्या बाहेर झाले स्पॉट

बॉलिवूड अभिनेते अरबाज खान यांनी गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये शूरा खान सोबत दुसरे लग्न केले. लग्नानंतर आपल्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करतांना दिसले अरबाज खान. ते प्रत्येक वेळी शूरा चा हात हातात घेतांना दिसतात. दोघांची रोमँटिक केमेस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. 
 
आताच अरबाज खानला आपल्या पत्नीसोबत मुंबईमधील एका मॅटर्निटी क्लिनिक बाहेर स्पॉट करण्यात आले. त्यानंतर शूरा खानच्या प्रेग्नेंसी बद्दल चर्चा सुरु झाली आहे. 
 
56 वर्षाचे अरबाज खान आपल्या पेक्षा 25 वर्षांनी लहान असलेली मेकअप आर्टिस्ट शूरा खानला अनेक वेळेपर्यंत डेट केल्यानंतर पूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये लग्न केले. अरबाज खान यांचे पहिले लग्न मलाईका अरोरा सोबत झाले होते. या दोघांना एक मुलगा देखील आहे. 

Edited By- Dhanashri Naik