मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 3 जुलै 2024 (11:11 IST)

मुंबईचा गोखले ब्रिज झाला तयार, BMC ने सुधारली चूक ज्यावर उठला होता विनोद

BMC
मुंबई मधील गोखले ब्रिजला 26 फेब्रुवारी 2024 पासून नागरिकांसाठी  उघडण्यात आला होता. तर अंधेरी मधील नागरिकांसाठी हा आनंदाचा क्षण होता. कारण त्यांना आशा होती की, हा ब्रिज ट्राफिक कमी करेल. व ईस्ट-वेस्ट अंधेरीला जोडण्यासाठी महत्वपूर्ण लिंक बनेल. पण नागरिकांना समजले की, हा एक असा पूल आहे. जो कुठेच पोहचत नाही. कारण बीएमसी ने ज्याला इंजिनियरिंग मार्वल सांगितले होते. त्या गोखले ब्रिज आणि कनेक्टिंग फ्लायओव्हर सीडी बर्फीवाला ब्रिजच्या मध्ये सहा फुटाचा गॅप होता. 
 
हा ब्रिज मिम मटेरियल बनला. विपक्ष दलांची आलोचना आणि इंटरनेटवर विनोदाचे पात्र बनल्यानंतर बृहमुंबई म्युन्सिपाल कार्पोरेशन BMC ने शेवटी रेकॉर्ड तोडून 78 दिवसांमध्ये गोखले ब्रिज आणि बर्फीवाला ब्रिज मध्ये 6 फूट चा गॅप ला भरण्याचा काम पूर्ण केले आहे. व BMC ने एक्स वर एक पोस्ट मध्ये लिहले आहे की गोखले ब्रिज रेकॉर्ड वेळी बनून तयार आहे. 

Edited By- Dhanashri Naik