Dharma Sangrah

ईशा अंबानीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

सोमवार, 11 सप्टेंबर 2017 (16:38 IST)

मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती प्रोड्यूसर म्हणून काम करणार आहे.  'बॅटल ऑफ सारागढी' हा सिनेमा ती करण जोहरसोबत प्रोड्यूस करणार आहे. या सिनेमासाठी आधी सलमान खान, करण जोहरसोबत प्रोड्यूसर म्हणून काम करणार होता पण सलमान खान काही दिवसांपूर्वीच या प्रोजेक्ट वरुन बाजूला झाला आहे. त्यामुळे आता ईशा अंबानी या सिनेमात प्रोड्यूसर म्हणून काम करणार आहे. अक्षय कुमार या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

आमिर खान तिसऱ्यांदा ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅट शी लग्न करणार

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

पुढील लेख
Show comments