1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (12:20 IST)

आपला अक्षय अर्थात खिलाडी झाला ५० वर्षाचा

happy birthday akshay

सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमार हा  50 वर्षांचा झाला आहे.या अभिनेत्याने  सर्व प्रकारच्या भूमिकांना न्याय देणाऱ्या  जन्मदिनाच्या निमित्ताने नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. हा चित्रपट गोल्ड असा आहे. सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे 15 ऑगस्ट 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर शेअर करण्यापूर्वी अक्षय कुमारने जन्मदिनानिमित्त अनेक ट्वीटही केले. अक्षय कुमार हा प्रतिभावान कलाकार आहे. त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने आपले नाव सर्वत्र केले आहे. त्याने एका वर्षात १२ चित्रपटात काम केले आहे,टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत ‘रावडी राठोड’ या सिनेमाचा क्रमांक लागतो आहे.