कंगना राणौत न्यायालयात हजर झाल्या नाही,वकिल म्हणाले की कोविडची लक्षण आढळली

Last Modified मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (14:04 IST)
मानहानीचा खटल्यात बॉलिवूड अभिनेत्रीला आज मुंबई न्यायालयात हजर होण्यास सांगितले होते,पण ती कोर्टात हजर झाली नाही.अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयात हजर न झाल्याबद्दल अभिनेत्रींचे वकिलांनी त्यांची प्रकृती बरी नाही त्यांना कोविडचे लक्षण आढळून आले आहेत असे सांगितले.
सांगू या की,जावेद अख्तर यांनी अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.या मध्ये कंगनावर टीव्ही झालेल्या मुलाखतीच्या दरम्यान अख्तरविरुद्ध कथितपणे बदनामीकारक आणि निराधार वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.
जावेद अख्तरने कंगनावर आरोप केला होता की,अभिनेत्रीने एका टीव्ही मुलाखतीदरम्यान त्याच्यावर खोटा आरोप केला होता की त्यांनी कंगनाला हृतिक रोशनवर दाखल केलेला खटला मागे घेण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही तर जावेद अख्तरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, कंगनाने अख्तर यांना आत्मघातकी टोळीचा भाग असल्याचे म्हटले होते.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Honsla Rakh Trailer : दिलजीत दोसांझ आणि शहनाज गिल यांच्या ...

Honsla Rakh Trailer : दिलजीत दोसांझ आणि शहनाज गिल यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आज  रिलीज होईल, नवीन पोस्टर समोर आले
चाहते शहनाज गिलच्या चित्रपटाच्या उत्साहाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात शहनाजसोबत ...

मुंबई भटकंतीसाठी जात असाल तर या ठिकाणांची माहिती जाणून घ्या

मुंबई भटकंतीसाठी जात असाल तर या ठिकाणांची माहिती जाणून घ्या
मायानगरी मुंबईला भेट देण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.उंच इमारती आणि समुद्राने वेढलेले हे ...

'रणबीर कपूर-आलिया भट्ट 15 वर्षात घटस्फोट घेतील'

'रणबीर कपूर-आलिया भट्ट 15 वर्षात घटस्फोट घेतील'
रणबीर-आलियाच्या लग्नानंतर घटस्फोटाचा अंदाज घेतल्यामुळे केआरके सोशल मीडियावर खूप ट्रोल होत ...

रणबीर कपूर-आलिया भट्ट जोधपूरला पोहोचले, वेडिंग डेस्टिनेशन ...

रणबीर कपूर-आलिया भट्ट जोधपूरला पोहोचले, वेडिंग डेस्टिनेशन तर शोधत नाहीये हे लव बर्ड्स?
बऱ्याच काळापासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्यांच्या चित्रपटांपेक्षा ...

World Tourism Day : पर्यटनाचे हे 6 फायदे वाचाल तर आजच बॅग ...

World Tourism Day : पर्यटनाचे हे 6 फायदे वाचाल तर आजच बॅग पॅक कराल
विश्रांतीसाठी म्हणून सहलीला गेल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर त्यातून शारीरिक आणि ...