बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 एप्रिल 2019 (10:43 IST)

ब्लु गाउनमध्ये करिश्मा तन्नाने आपल्या हॉट अदांनी सर्वांना केले मोहित

बॉलीवूड आणि टीव्ही जगताची अॅक्ट्रेस करिश्मा तन्ना नेहमी आपल्या लुक आणि फोटोंमुळे चर्चेत राहत असते. करिश्माचा हॉट आणि बोल्ड अवतार नेहमी  इंटरनेटवर वायरल होतो. एकवेळा परत करिश्माने आपल्या फोटोंमुळे चाहत्यांना दिवाने केले आहे.  
करिश्मा तन्नाने नुकतेच ब्लु कलरच्या सेक्सी गाउनमध्ये फोटोशूट करवले आहे. करिश्माचा हा हॉट अंदाज चाहत्यांना इंस्टाग्रामवर पसंत येत आहे. या फोटोंना शेअर करत लिहिले आहे, About Last night #kanpur #travel #work
या फोटोशूटमध्ये करिश्मा तन्नाने ब्लु गाउनसोबत न्यूड मेकअप केरी केले आहे. न्यूड मेकअपमध्ये करिश्मा फारच सुंदर दिसत आहे. तिची ही स्टाइल तिला पर्फेक्ट लुक देत आहे. करिश्मा तन्नाच्या फोटोंवर आतापर्यंत हजारो ने लाइक्स आले आहे.  
करिश्मा तन्ना नुकतीच रणबीर कपूरसोबत संजू चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिचे बिकिनी सीन्स फार पॉपुलर झाले होते. करिश्मा तन्ना सध्या   एकता कपूरच्या नागिन 3 मालिकेत दिसत आहे.