सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 मे 2023 (12:42 IST)

केनेडी: सनी लिओनीचा आगामी मर्डर मेलडीचा टीझर झाला रिलीज !

sunney leoni
केनेडी चा ट्रेलर  रिलीज नंतर  सनी लिओनीने तिच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे.

ग्रँड कान्स फिल्म फेस्टिवल आधी सनी लिओनी केनेडीचा मर्डर मेलोडी टीझर रिलीज झाला आहे.
 
सनी लिओन तिच्या  आगामी केनेडी या चित्रपटासाठी सज्ज होत असताना दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत तिचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. सनी तिच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आउट ऑफ द बॉक्स परफॉर्मन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि 'केनेडी' नावाची ही आगामी मर्डर मेलडी एका थ्रिलर पेक्षा कमी नाही.
 

कान्स फिल्म फेस्टिवल च्या आधी सनीने तिच्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर रिलीज केला, "बताआ...कितना माझा आया...ये टीझर देख के?!
 
24 मे रोजी @FestivalDeCannes येथे अनुराग कश्यपचे यांच्या  केनेडी होणार प्रीमियर!"