लिसा हेडनचा जेम्स बांडचा अवतार
चित्रपटात भले लिसा हेडन फार कमी दिसते, पण सोशल मीडियावर सतत ती सक्रिय असते. येथे तिच्याजवळ देण्यासारखे बरेच काही असते.
लिसा नेहमी फिरत असते. म्हणून तिच्या चाहत्यांना तिचे शानदार फोटो बघायला मिळतात. लिसाने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या प्रमाणे जेम्स बांड समुद्रात देखील शत्रूंचा पिच्छा करताना दिसतो त्याच अंदाजात लिसा दिसते.
या फोटोसोबत तिने लिहिले आहे की तिला उमेद आहे की एक दिवस ती नक्कीच 007 बनेल. तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की तू तर जेम्स बांडच आहे.
काही दिवसांअगोदर लिसा ने एक फोटो पोस्ट केला होता ज्यात ती स्विमिंग पुलमध्ये दिसत आहे. या फोटोला 35 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले.
चाहत्यांचे म्हणणे आहे की लिसाचा फिगर आणि स्किन बघण्यासारखी आहे आणि त्यातून त्यांना देखील प्रेरणा मिळते.
लिसाचा फॅशन सेंस देखील बघण्यासारखा आहे. पिवळ्या ड्रेसमध्ये ती फारच आकर्षक आणि हॉट दिसत आहे.