मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2019 (12:41 IST)

दिशा पाटनीचा बिकिनी आणि साडीत हॉट अवतार

दिशा पाटनी बॉलीवूडची सर्वात झपाट्याने उभारणारी एक्ट्रेस आहे. आपल्या लहानशा करियरमध्ये तिने 'बागी 2' आणि 'एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.
 
दिशा सोशल मीडियावर देखील फार सक्रिय आहे आणि वेळे वेळेवर ती हॉट फोटो शेअर करत असते. काही दिवसांअगोदर तिने ब्लॅक बिकिनीत आपले हॉट फोटो शेअर केले जे तिच्या चाहत्यांना फार आवडले आहे. याला किमान 18 लाख लाइक्स मिळाले.
Photo : Instagram
 
साडीत देखील दिशा फारच सुंदर दिसते. एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आली होती तेव्हा तिने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले. तिच्या चाहत्यांना दिशाचा हा रूप फार आवडला.
Photo : Instagram