मुंबईकर vs पुणेकर Download मुंबईकर: उकडत असलं की तुम्ही काय करता? पुणेकर: आम्ही कूलरसमोर बसतो. मुंबईकर: तरीही जास्त उकहतंय असं वाटलं तर काय करता? पुणेकर: मग आम्ही कूलर चालू करतो.