1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. puneri jokes

पुणेरी काकु ताजमहाल बघून काय म्हणाल्या....

पुण्यातील बायकाचा गट ताजमहाल पाहायला जातो.
ताजमहाल कडे पाहता त्यातल्या जोशी काकु म्हणतात
अगं बाई, आमच्याकडे फळीवर आहे अगदी तसाचं बांधलायकी...
पुढील लेख
डॉ. सलील कुलकर्णी यांचा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून एक प्रसन्न चित्रपट ‘वेडिंगचा शिनेमा’