1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. husband wife marathi jokes

पाया पडते फक्त याला सोड...तो होता तरी कोण?

मध्यरात्री एका घरात चोर घुसला.
चोराने बेडरुममध्ये दोरीनं पुरुषाला बांधून ठेवले आणि बाईला चाकू दाखवत सगळे दागिने काढ म्हणाला...
बाई विनवणी करत रडत म्हणाली, हे पाच लाखाचे दागिने घे... तिजोरीतले रोख घे... वाटेल तर मला बांधून ठेव मी आरडाओरड देखील करणार नाही... पण दादा तुझ्या पाया पडते फक्त याला सोड...
चोरच्या डोळ्यात पाणी आले. चोराने का म्हणून विचारले...
बाई म्हणाली: तो शेजारणीचा नवरा आहे.. माझा आता एवढ्यात येईल...
पुढील लेख
पाकिस्तानात घुसून मारणार्‍या 'रिअल हीरोंना' बॉलीवूड 'हीरोंचा' सलाम