मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (12:51 IST)

एक तरी जावई नेवी मधला असावा..!!

कोंबडीचे लग्न बदका बरोबर होत असते.

त्यावर कोंबडा म्हणाला,  
मी काय  मेलो होतो का?
 
कोंबडी म्हणाली,
  आईवडीलांची इच्छा होती,
एक तरी जावई नेवी मधला
  असावा..!!