सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

तुम्ही पेढे वाटले तेव्हा आम्ही विचारले का?

गण्या: काकू, पेढे घ्या मला दहावीला 80 टक्के मार्क्स पडले.
काकू: काय रे, पण कधी अभ्यास करताना दिसला नाहीस...
गण्या: काय काकू, मुलगा झाल्यावर तुम्ही पेढे वाटले तेव्हा आम्ही असेच विचारले का?