गुरूवार, 25 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

फेक कॉल करणारा झाला गप्प

marathi jokes
आजीला एक फेक कॉल आला
तुमच्या पॅन डिटेल्स पाठवा लगेच.
आजी: चांगल्या कंपनीचा आहे. डोसे अगदी छान होतात. 0.5 सेंटीमीटर जाडीचा आहे. हँडल जरा ढिले झाले आहे. पण डोसे छान बनतात. माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचे हे पण फक्त या तव्यावरचाच डोसा खायचे. पण ते आता नाहीत. आता डोसे करु तरी कोणासाठी. तो तवा बघितल्यावर मला खूप आठवण येतो हो...
कॉल करणार गप्पच झाला.