बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आई बाबांना कधी पाठवू तुमच्याकडे?

शाळेत वर्गात एकदा
मुलगा: अहो बाई, मी कसा आहे?
बाई- खूप छान
मुलगा: मग मी आई बाबांना कधी पाठवू तुमच्याकडे?
बाई- कशाला?
मुलगा: पुढचं बोलायला
बाई- वेडा आहेस का तू? काय बोलतोय?
मुलगा: अहो बाई ट्युशन्ससाठी.... तुम्ही पण त्या व्हॉट्सअॅपमुळे चावट झालेल्या दिसताय...