शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

4 धमाकेदार व्हॅलेंटाइन जोक्स (Valentine Jokes)

* काही मुली म्हणतात मला खूप मुलांनी मागणी घातली आहे. तू एकटाच नाहीये...
पण त्यांना एक अर्थशास्त्रीय सिद्धांत माहीत नाही की जेव्हा किंमत कमी होते तेव्हाच मागणी वाढते....

***********************
 
* प्रेयसी जेव्हा हद्द विसरून आपल्याशी वाईट वागू लागली असेल तर समजून जा की मानसिक रूपाने आपली बायको बनवण्याच्या तयारीत आहे.

***********************
 
* शेजारणीशी सूड उगवायचे असेल तर तिचा नवरा ऑफिसला जाण्यापूर्वी तिच्या दाराबाहेर एक चॉकलेट, कार्ड, आणि फुल ठेवून द्या...
मग ती हाताळत राहणार प्रकरण...

***********************
 
* मुलगा: मी तुझ्यावर खूप प्रेम करतो
मुलगी: तू माझ्यासाठी दारू सोडू शकतो
मुलगा: हो हो सोडून देईन
मुलगी: तर मग पळ येथून हलकट कुठला, जे दारू सोडू शकेल ते उद्या मला पण सोडून देईल

***********************