शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By

नवर्‍याचा लॅपटॉप का फुटला...

अर्ध्या तासांपासून बायको मोबाईल कॅमेर्‍याला रुमालाने साफ करत होती.
सेल्फी काढायची आणि डिलीट करायची.
बाजूला नवरा लॅपटॉपवर काम करत होता.
शेवटी त्याला राहवलं नाही आणि बोलला
जरा रुमाल चेहर्‍यावर फिरवून ट्राय कर...
लॅपटॉप फुटला...