मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (10:43 IST)

.. काम वाटून घ्या.

नवीन सून काम करत नाही म्हणून सासू नाराज होती. 
तेव्हा तिने मुलाला बोलावलं आणि सांगितलं, उद्या मी केर काढतांना तू ये आणि म्हण, आई मी काढतो झाडून. 
कदाचित त्यामुळे सुनेला उपरती होईल की हे काम माझं आहे. 
त्यानुसार दुसऱ्या दिवशी सासू केर काढत असताना मुलगा आला आणि म्हणाला, आई मी केर काढतो तू थांब.
सून:
भांडू नका, एक दिवस त्या काढतील, एक दिवस तुम्ही काढा.. काम वाटून घ्या.