बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

वन लाइनर मराठी जोक्स

* जेव्हा तुमच्या अंतरात्म्याचा आवाज तुम्हाला सोडून सगळ्यांना ऐकू जातो त्याला
घोरणे म्हणतात.
 
* दोन गोष्टी आजपर्यंत समजणे कठिण आहे
घडी निर्मात्याने वेळ कसा ठरवला असेल
आणि 
पहिल्यांदा दही लावण्यासाठी विरजण कुठून आलं असेल?
 
* मराठी भाषेची मजा किती निराळी आहे बघा
मुलगी मोठी झाली तर म्हणतात,
लग्न करून घे
मुलगा मोठा झाला तर म्हणतात
लग्न करून टाक