मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मराठीत बोललीस की हिंदीत?

एकदा नवरा बायको खूप भांडत असतात
नंतर बायको लुंगी आणून नवर्‍याच्या अंगावर फेकते आणि म्हणते ''बदला लुंगी''
नवरा घाबरुन विचारतो हे तू मराठीत बोललीस की हिंदीत?