1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. engineer marathi jokes

7 साधू 7 चटई

7 साधू 7 चटईवर वेगवेगळे बसले होते, मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले
बाबा इंजिनिअरींग केलीय पुढे काय करु?
बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,
आणखी एक चटई टाक भावासाठी...
पुढील लेख
फेमिना ब्यूटी अवॉर्डमध्ये स्टार्सची जादू