सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

विनोदी चारोळ्या, तुला मी कधीही वजन करायला लावत नाही...

बायकोने लाटणे फेकले
तरी आवाज होत नाही,
ह्याचा अर्थ असा नाही
की नवर्‍याला इजा होत नाही
 
तुला मी कधीही
वजन करायला लावत नाही,
कारण तुझ्या शरीराचा व्यास त्या
इवल्याश्या मशीनवर मावत नाही
 
तो तिला म्हणाला , ” क्या हुआ तेरा वादा … “
ती म्हणाली,
” आता मी दुसरा पकडलाय,
आज पासून तू माझा दादा…”
 
माझ्या बायकोचा बाप
म्हणजे माझा सासरा
त्याचा पैसा आणि मुली
याचाच मला आसरा