बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पिझ्झा घेऊन जेव्हा बायको म्हणाली फक्त थँक्स...

लग्नाच्या 10 वर्षांनतर
बायको: मला पिझ्झा खायचा आहे.
नवरा पिझ्झा आणून देतो.
बायको: थँक्यू डार्लिग...
नवरा: फक्त थँक्स
बायको: इश्श, मग काय आता लव्ह यू वगैरे म्हणू का?
नवरा: फालतूपणा करु नकोस. अर्धा-अर्धा कर. नाय तर एक बुक्का देऊन दात पाडीन...