बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायकोची प्रशंसा करणारा मित्र

पत्नी लाडवत लाडवत: डार्लिंग, मी पन्नाशीकडे वळले आता तरी तुमचा एक मित्र माझं काय कौतुक करत बसतो....
पती: तो टप्पू असणार...
पत्नी: अरे हो, अगदी बरोबर.... कसं ओळखलं?
पती: अरे तो भंगार गोळा करणारा आहे... टाकवू वस्तूकडे लक्ष असतं त्याचं...