मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

अरे बाबा मार्च एडिंग...

काही संबंध असो वा नसो,
आता हा महिना संपेपर्यंत एक वाक्य हमखास ऐकायला मिळणार
अरे बाबा मार्च एडिंग आहे.....
 
मित्राच्या लग्नात इतकं नागिण डांस करायचा की त्याचा बाप बोलला पाहिजे की लग्न होऊन देतो की नागमनी घेउनच राहतो..
 
कारमध्ये बसताच जसेच बंड्याने सीट बेल्ट लावला त्याची बायको नाराज झाली आणि म्हणाली तुम्हाला ना, माझ्या वट पौर्णिमेच्या व्रतावर थोडा देखील विश्वास राहिला नाही..