पुणेकरांना कोण शिकविणार? Download एक पुणेकर आरशात बघुन स्वतःलाच नमस्कार करित होता.. मुंबईकराने विचारले, हे असं काय करतोय? पुणेकर म्हणाला "आज गुरुपोर्णिमा ना... आम्हीच आमचे गुरु, आम्हाला कोण शिकविणार?