गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

एक नवऱ्याची व्यथा

whatsapp marathi jokes
संभाजीची सिरियल बघताना एवढा भारावुन जातो ना..
मध्येच बायकोला विचारतो
 "राणीसाहेब आमची तलवार कुठे आहे..?"
किचन मधून आवाज येतो..
.
.
"महाराज तलवार नाही आहे.
विळी घ्या आणि ही भाजी कापून द्या.!"