शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

नवरा-बायकोचं भांडण

नवरा-बायकोचं भांडण होतं
बायको - (रागाने) ते माझे आवडते तीन शब्द म्हण
नवरा - आय लव्ह यू
बायको - (आणखी रागाने) ते नाही...दुसरे
नवरा - आय मिस यू
बायको - (रागाने ओरडून) अजिबात नाही
नवरा - माझीच चूक आहे
बायको - हां...बरोब्बर