मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मुलं बाळं काय?

आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली..
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी संसाराकडे वळाली..
मैत्रिणीने मला विचारलं, “मुलं बाळं काय?”
मी म्हणालो “हो दोन आहेत..
पहिलीला एक अन दुसरीला एक..!!”
मैत्रीण जागेवर बेशुद्ध!!
खरंच अवघड आहे मराठी भाषा समजणं..
कशीही वळते..!!