मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

गणिताला विनंती

चौथीतल्या  विद्यार्थ्याने  गणिताच्या  वहीवर  लिहिलेले  एक  समर्पक  वाक्य.....
"प्रिय  गणित,
जरा  मोठा  हो  आणि  स्वतः चे  प्राॅब्लेम  स्वतः  सोडवायला  शिक.
मलाही  माझे  प्रॉब्लेम आहेतच  ना..."