जेव्हा नवर्याला बघते दुसरी मुलगी Download बायको ची मैत्रीण एकदा तिला म्हणाली: अगं ती मुलगी बघ तुझ्या नवऱ्या कडे किती वेळ बघत आहे। बायको तिला म्हणाली: माझं लक्ष आहे गं, पण मला पण बघायचंय की हे किती वेळ पोट आत घेऊन उभे राहू शकतात.