सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जुलै 2018 (18:26 IST)

तुम्ही सिंगल आहात का ?

काल मी रेस्टॉरंट मध्ये एकटाच बसलो होतो 
 
.
 
एका सुंदर तरूणीने  जवळ येऊण विचारलं, तुम्ही सिंगल आहात का ?
.
 
मी पण मनात खुष होऊन पटकन बोलला, हो हो .. ! 
.
 
.
 
.
 
.
 
तर तिने लगेच माझ्या बाजुला असलेली रिकामी खुर्ची उचलून दुसरीकडे  नेली 
आसं कुठं करत्यात व्हय