मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

सुखी आयुष्यासाठी

- सकाळी लवकर उठून घर स्वच्छ झाडावे. त्याने घरात समृद्धी येते.
 
- त्यानंतर अंघोळ करून देवपूजा करावी. त्यामुळे घरात पॉझिटीव्ह एनर्जी येते.
 
- नंतर किचनमध्ये जावे व नाश्त्याची तयारी करावी. त्यामुळे घरातील सदस्यांचे स्वास्थ्य उत्तम राहते.
 
- हे सर्व झाल्यावर मस्तपैकी चहा बनवून बेडरूममध्ये जावे आणि बायकोला उठवून बेड टी द्यावा. त्यामुळे आयुष्य सुखी होते.