रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

भिजलेल्या साड्यांचा सेल...

बायको :- "काय हो बाहेर एवढा पाउस पडतोय , का एवढा उशीर केला घरी यायला ??"

नवरा :- "स्टेशन ला भिजलेल्या साड्यांचा सेल लागला आहेना तो पाहत होतो...!!"
 
बायको:- भिजलेल्या साड्या ...मग एक आणायची ना?
 
नवरा :- कशी आणणार नेसलेल्या होत्या ना..!!