बुधवार, 3 सप्टेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
गुरूवार, 26 जुलै 2018 (11:08 IST)
संबंधित माहिती
गोविंदा बनणार बाबा रामदेव?
पावसात भीजायला आवडतं ?
करिना पुन्हा शाहरूखसमवेत!
जॅकलिन फर्नांडिस बनली सोशल मीडियाची क्वीन
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।
थोड अजुन थांबलो असतो तर...
मोबाईल विकत घेतल्या वर
आणि लग्न केल्यावर
...
...
.
.
.
.
माणसाला एकाच गोष्टीचा
राग योतो
थोड अजुन थांबलो असतो
तर चांगलं मॉडेल मिळालं असतं...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
शाहरुख-दीपिका विरोधात गुन्हा दाखल!
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थानातील भरतपूरमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसह सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार कीर्ती सिंग नावाच्या स्थानिक व्यक्तीने मथुरा गेट पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
राकेश बापटसोबतच्या ब्रेकअपवर शमिता शेट्टीने मौन सोडले, नाते का संपले ते सांगितले
बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीने बिग बॉस ओटीटी २०२१ मध्ये राकेश बापटसोबत तिची प्रेमकहाणी सुरू केली होती, पण हे नाते फार काळ टिकले नाही. पिंकव्हिलाला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शमिता यांनी पहिल्यांदाच या नात्याबद्दल उघडपणे सांगितले. तिने ब्रेकअपला तिच्या आयुष्यातील "मिटवलेला अध्याय" असे वर्णन केले.
पवन सिंगच्या अश्लील कृत्यावर अंजली राघव काय म्हणाली, भोजपुरी इंडस्ट्रीला अलविदा
शनिवारी अंजलीने एक व्हिडिओ शेअर केला आणि पवनने स्टेजवर संमतीशिवाय तिला स्पर्श केल्याबद्दल टीका केली. ती हिंदीत म्हणाली, 'मी दोन दिवसांपासून खूप अस्वस्थ आहे. लखनौ घटनेबद्दल मी काहीही का बोललो नाही, मी कारवाई का केली नाही, मी थप्पड का मारली नाही आणि काही लोक माझा गैरसमज करत आहेत... काही जण मीम्सवर लिहित आहेत, ती हसत होती, मजा करत होती. जर कोणी मला पब्लिकमध्ये स्पर्श करेल तर मी आनंदी होईन का?’
अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा करत आनंदाची बातमी दिली
परिणीती चोप्राने नुकतीच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली. ज्यामध्ये तिने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. यानंतर तिचे चाहते तिचे अभिनंदन करत आहेत.
महाकुंभाची व्हायरल गर्ल मोनालिसा आता दक्षिण चित्रपटांमध्ये पदार्पण करणार
प्रयागराज महाकुंभ 2025 मध्ये, एका साध्या मुली मोनालिसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिचे आयुष्य उलटे झाले. रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी आलेल्या मोनालिसाच्या सुंदर डोळ्यांनी लोकांची मने जिंकली. गर्दी इतकी वाढली की तिला लवकरच मेळ्यातून घरी परतावे लागले.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
दीपिका ककरची तब्येत पुन्हा बिघडली; अभिनेत्री आता व्हायरल इन्फेक्शनशी झुंजत आहे
अभिनेत्री दीपिका ककरची तब्येत पुन्हा बिघडली आहे. यकृताच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर, अभिनेत्री आता व्हायरल इन्फेक्शनशी झुंजत आहे. त्याच वेळी, तिने अलीकडेच तिच्या व्लॉगमध्ये हे उघड केले आहे.
तीन डोळ्यांचा गणपती; रणथंबोरचे त्रिनेत्र गणेश मंदिर
RajsthanTourism : भक्ती, इतिहास आणि निसर्गाच्या संगमासह गणेश उत्सव साजरा करायचा असेल, तर राजस्थानच्या रणथंबोर किल्ल्यातील त्रिनेत्र गणेश मंदिराला भेट देणे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. हे मंदिर केवळ त्याच्या ७०० वर्षांहून अधिक जुन्या इतिहासासाठी प्रसिद्ध नाही, तर येथे विराजमान असलेल्या भगवान गणेशाच्या अद्वितीय तीन डोळ्यांच्या मूर्तीमुळे संपूर्ण भारतात त्याची एक वेगळी ओळख आहे.तसेच त्रिनेत्र गणेश मंदिर राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि अरवली डोंगराच्या मधोमध वसलेले आहे, देश-विदेशातील लोकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र असलेला रणथंबोर किल्ल्यात आहे.
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेचा परस्पर संमतीने घटस्फोट
प्रसिद्ध गायक,राष्ट्रीय पुरस्कार विजेता राहुल देशपांडे यांनी त्याच्या गाण्यानं, सुरेल आवाजानं श्रोत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. राहुल देशपांडे यांनी वैवाहिक आयुष्याबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राहुल यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्या समोर जाहीर केला. लग्नाला तब्बल 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर राहुल आणि नेहा देशपांडे यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेता आणि गायक-गीतकार कुणाल खेमू यांचे 'लोचे' हे नवीन गाणे प्रदर्शित
बॉलिवूडचा प्रतिभावान अभिनेता आणि गायक-गीतकार कुणाल खेमू यांचे 'लोचे' हे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ज्याने प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
'लव्ह अँड वॉर' चित्रपट वादात अडकला, संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात एफआयआर दाखल
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच वादात अडकल्याचे दिसून येत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात बिकानेरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.