सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (16:04 IST)

मलायकाला पुरुषातील या दोन गोष्टी आवडतात

छैया छैया  देसी गर्ल मलायका आरोराला सगळे ओळखतात. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच आपले हॉट फोटो तिच्या सोशल पेजवर शेअर करत असते.तर टीव्ही वर ती अनेक शो मध्ये जज म्हणून काम देखील करत आहे. तिने ज्या प्रकारे स्वतः मेंटेन केले आहे त्यामुळे अनेक पुरुष तिचे चाहते आहेत. असो.

मलायाकाने नुकताच एका मासिकाला इंटरव्यूव  दिला तेव्हा तिला विचारले की तुला कसे पुरुष अथवा पुरुषातील कोणती गोष्ट आवडते. यावर मलायका बोलली  एखाद्या पुरुषाचे शूज चांगले असतील तर ते समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेस पाडण्यासाठी पुरेसे आहेत. त्याचबरोबर मला अधिक बोलणारे लोक आवडत नसल्याने कमी बोलणाºया तोंडाचे लोक आवडतात, असेही मलाइकाने म्हटले आहे. त्यामुळे आता मलायका कोणाला देट तर करत नाहीना किंवा मलायका आता कोणी पार्टनर तर शोधात नाही नाही असा अंदाज लावला जात आहे तर दुसरीकडे अरबाज खान पासून तिने घटस्पोट घेतला आहे.