मलायाकाने नुकताच एका मासिकाला इंटरव्यूव दिला तेव्हा तिला विचारले की तुला कसे पुरुष अथवा पुरुषातील कोणती गोष्ट आवडते. यावर मलायका बोलली एखाद्या पुरुषाचे शूज चांगले असतील तर ते समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेस पाडण्यासाठी पुरेसे आहेत. त्याचबरोबर मला अधिक बोलणारे लोक आवडत नसल्याने कमी बोलणाºया तोंडाचे लोक आवडतात, असेही मलाइकाने म्हटले आहे. त्यामुळे आता मलायका कोणाला देट तर करत नाहीना किंवा मलायका आता कोणी पार्टनर तर शोधात नाही नाही असा अंदाज लावला जात आहे तर दुसरीकडे अरबाज खान पासून तिने घटस्पोट घेतला आहे.