testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तयार व्हा, मार्व्हल स्टुडिओजकडून आगामी ११ चित्रपटांची घोषणा

मार्व्हल स्टुडिओजच्या चौथ्या टप्प्यामध्ये थॉर ४, द फॅल्कन अँण्ड द विंटर सोल्जर आणि डॉक्टर स्ट्रेंज २ या चित्रपटांसह अनेक चित्रपट येत्या दोन वर्षांमध्ये म्हणजेच २०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘ब्लॅक विडो’, ‘थॉर- लव अ‍ॅण्ड थंडर’, ‘हॉकआय’,’व्हॉट इफ..?’,’डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ ,’लोकी’,’वांडाव्हिजन’,’शांग-ची एण्ड द लीजेंड ऑफ द टेन रिंग्स’, ‘द फॅल्कन अँण्ड द विंटर सोल्जर’,’द इटरनल्स’ मार्व्हलचे असे ११ चित्रपट येत्या दोन वर्षांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

दरम्यान, ‘हॉकआय’वर एक ओरिजनल वेबसीरिजही तयार करण्यात येणार आहे. यात जेरेमी रेनर मुख्य भूमिका वठविणार आहे. व्हॉट इफ..? ही अॅनिमेटेड सिरीज असणार आहे. मार्व्हलने डॉक्टर स्ट्रेंजच्या सीक्वलचीही घोषणा केली आहे. ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टिवर्स आॅफ मॅडनेस’ हा सीक्वल २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित
अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी ...

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'
तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज ...

करिना कपूरने आलिया भट्टला दिला मोलाचा सल्ला - म्हणाली- तुझे ...

करिना कपूरने आलिया भट्टला दिला मोलाचा सल्ला - म्हणाली- तुझे टॅलेंट स्वस्तात विकू नको
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत करीना कपूर आणि आलिया भट्ट यांचा समावेश आहे. ...

बायको जर नसेल तर.....

बायको जर नसेल तर.....
बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणे हा खरंच गंभीर गुन्हा आहे !

कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?

कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?
कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा.