सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जलपरी सनी लिओनी, शेअर केले हॉट फोटो

बॉलीवूड हॉट एक्ट्रेस सनी लिओनी आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंसाठी नेहमी चर्चेत असते आणि अलीकडेच सनीने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे सर्व हैराण आहे.
 
या फोटोमध्ये सनी मर्मेड अर्थातच जलपरी या अवतार दिसत आहे. या फोटोत सनीने शिमरी ओरेंज रंगाचं ब्रालेट टॉप घातलेलं आहे. सोबतच कॉपर कलरची मर्मेड टेल कॉस्ट्यूम कॅरी केली आहे.
 
या लुकला पूर्ण करण्यासाठी सनी स्मोकी आईज यासह ओरेंज लिपस्टिकमध्ये दिसत आहे. सनीने आपल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की 'मला जलपरी बनायला खूप आवडतं.'
Photo : Instagram
चाहत्यांना सनीचा हा अंदाज आवडला. सनी लिओनीने 2011 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीत रियालिटी शो 'बिग बॉस' स्पर्धक म्हणून सुरुवात केली होती. यानंतर सनीने 'जिस्म 2' आणि 'रागिनी एमएमएस 2' याहून आपल्या करिअरची नवीन उंची गाठली.