सनी लिओनीला गोळी झाडली, ती लगेच खाली पडली

sunny leone
सोशल मीडियावर सनी लिओनी खूप सक्रिय असते आणि अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी काही शेअर करत असते. परंतू सनीने हल्लीच एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ बघून आधी तर तिचे चाहते घाबरले पण नंतर त्यांच्या चेहर्‍यावर हसू आले.
हा व्हिडिओ सनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. रात्री शूटिंग होत असल्याचे दिसत आहे. ज्यात एक व्यक्ती तिच्यावर पिस्तूलने लक्ष्य साधत गोळी झाडताना दिसतोय. गोळी लागतात सनी तिथे पडून जाते आणि व्हिडिओ संपेपर्यंत देखील उठत नाही.

नंतर सनीने व्हिडिओचा दुसरा भाग शेअर केला आहे. यात ती हसत उठून बसते आणि प्रँक केल्याचं सांगते. त्यात इतर लोकं म्हणताना दिसतात की सनी कमाल अभिनय करते कारण ती उठली नाही तर सर्व घाबरून गेले होते.
सनी लिओनीने दोन्ही व्हिडिओजवर एक कॅप्शन लिहिले आहे. पहिल्या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे- ग्राफिक वॉर्निग- 1 आणि दुसर्‍याला कॅप्शन दिले- ग्राफिक वॉर्निग- 2

सनी लिओनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आता पर्यंत तिने अनेक प्रँक व्हिडिओज शेअर केलेले आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमात दिसणार

मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमात दिसणार
अभिनेत्री मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

बीग बींने केले शिवाजी महाराजांना नमन

बीग बींने केले शिवाजी महाराजांना नमन
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ...

मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकीरा’ ...

मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकीरा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...
आजच्या तरुणाईच्या संकल्पना, भावना यातून आकाराला आलेला, तरुणाईनेच साकारलेला आणि तरुणांच्या ...

जय शिवराय

जय शिवराय
६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव येसाजी​ दोन हजार श त्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव ...

राम गोपाल वर्माची पुढच्या चित्रपटाची तयारी सुरु

राम गोपाल वर्माची पुढच्या चित्रपटाची तयारी सुरु
बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हैद्राबादमधील पशुवैद्यक तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि ...