testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अर्थसंकल्प मांडण्याआधीच सोशल मीडियामध्ये जाहिरातीसह कसा येतो? – अजित पवार

ajit pawar
Last Modified बुधवार, 19 जून 2019 (09:56 IST)
विधिमंडळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याआधीच त्यांच्या ट्वीटर अकांऊटवरून अर्थसंकल्प जाहिरातीसह प्रसिद्ध होत होता. सदर बाब पुराव्यासह विधानसभा अध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून दिली. आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्प सादर करताना कधीच अर्थसंकल्पातील तरतूदी फुटल्या नाहीत. मग, या सरकारच्या काळात अर्थसंकल्प मांडण्याआधीच सोशल मीडियामध्ये जाहिरातीसह कसा येतो? असा सवाल विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाचा अवमान केल्याबद्दल माफी मागण्याऐवजी सदर कामकाज पुढे नेल्याने विरोधकांनी सभात्याग केला, असेही पवार म्हणाले.


यावर अधिक वाचा :

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' ...

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
"पाच वर्षं प्रामाणिकपणे काम केलं. आमच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप राज्यात झाला नाही," ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला जाणार
विधानसभा निवडणुकांआधी कदाचित मी आयोध्येला जाईन, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस दोघांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील ...

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली
अखेर मनसेने निवडणुकीचे बिगुल फुंकले, लढवणार विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा मोठा फायदा
देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रेपो रेट लिंक्ड आधारित ...

सुमीत राघवने आदित्य ठाकरेंना रस्त्यांच्या दुरावस्थेवरून ...

सुमीत राघवने आदित्य ठाकरेंना रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सुनावले
सुमीत राघवनं ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना मुंबईतील ...

साताऱ्याची पोटनिवडणूक नाही

साताऱ्याची पोटनिवडणूक नाही
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा, हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ ...

'बडबोले लेकाचे' अग्रलेखातून भाजपला टोला

'बडबोले लेकाचे' अग्रलेखातून भाजपला टोला
नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराबाबत शिवसेनेला टोला मारला होता. ...

डिलिट फॉर ऑल केल्यानंतर देखील वॉट्सऐप मीडिया फाइल्स ऍक्सेस ...

डिलिट फॉर ऑल केल्यानंतर देखील वॉट्सऐप मीडिया फाइल्स ऍक्सेस करू शकतात आयफोन यूजर्स
वॉट्सऐपच्या डिलिट फॉर इवरीवन फीचर्सला सुरू होऊन दोन वर्ष झाले आहे. या फीचर्सच्या मदतीने ...

विधानसभेसाठी एकूण किती जागा आहेत?

विधानसभेसाठी एकूण किती जागा आहेत?
2014 साली राज्यात 8 कोटी 25 लाख मतदार होते. 15 ऑक्टोबर 2014 रोजी एकाच टप्प्यात राज्यातील ...