शुक्रवार, 13 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (13:01 IST)

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले असून सुप्रसिद्ध माजी अभिनेत्री हेलेना ल्यूक यांचे अमिरेकेमध्ये निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 
 
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी यांनी अमेरिकामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. मिथुन चक्रवर्तीची पहिली पत्नी म्हणजेच अभिनेत्री हेलेना ल्यूक हिचे निधन झाले असून हेलेना ल्यूकच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. हेलेना ल्यूकने रविवारी 3 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 

Edited By- Dhanashri Naik