शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2019 (14:23 IST)

आपल्या हॉट अंदाजामुळे मौनी रॉयने लावली पाण्यात आग, बघा फोटो

टीव्हीची हॉट अदाकारा मौनी रॉयचे स्टार्स सध्या फार चमकलेली आहे. मौनीने टीव्हीनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये देखील आपली ऐक वेगळी ओळख निर्माण केली आहे.‍ डेब्यू चित्रपट गोल्ड नंतर मौनीजवळ बर्‍याच चित्रपटांचे ऑफर आले आहे. मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जीचे चित्रपट ब्रह्मास्त्रामध्ये आपल्याला दिसणार आहे.  
मौनीला अॅक्टिंगसोबतच स्टायलसाठी देखील ओळखले जाते. ती आपल्या इंस्टाग्रामवर फॅशनचा जलवा दाखवत राहते. नुकतेच मौनीने इंस्टाग्रामवर काही  फोटोज पोस्ट केले, ज्यात ती पाण्याच्या मधोमध पाळण्यावर बसलेली दिसत आहे.  
  
Photo : Instagram
फोटोमध्ये मौनी स्ट्रेपलेस आऊटफिटमध्ये दिसत आहे. या प्रिटेंड आऊटफिटमध्ये मौनी फार हॉट दिसत आहे आणि तिचे खुले केस तिच्या सुंदरतेत अधिकच वाढ करत आहे.  
Photo : Instagram
या फोटोमध्ये पाळण्यावर बसलेली मौनीचे टोन्ड लैग्स दिसून येत आहे. ज्वेलरीच्या नावावर मौनीने फक्त ब्रेसलेट घातले आहे. मौनीचा हा लुक तिच्या चाहत्यांना फार पसंत पडत आहे.